विभाग : समाज कल्याण विभाग
समाज कल्याण विभाग हा नागरिकांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी विविध योजना राबविणारा विभाग आहे. समाजातील दुर्बल घटकांना मदत करणे, शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविणे व सामाजिक सुरक्षा योजना अंमलात आणणे हे या विभागाचे मुख्य कार्य आहे.
प्रमुख कार्ये
• सामाजिक कल्याण योजनांची अंमलबजावणी
• गरीब व गरजू नागरिकांना सहाय्य
• शासकीय अनुदान व योजनांचे वितरण
• सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम राबविणे
| अनु. क्र. | अधिकाऱ्यांचे नाव | पदनाम | संपर्क क्र. |
| १ | डॉ. रंजना लाडे | समाज कल्याण अधिकारी | ९७६५५५०२१४ |
संपर्क: 0712-2567035
Email: gad@nmc.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया PPT पहावे.