फॉर्म डाउनलोड करा:
दिलेल्या लिंकवरून "सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा फॉर्म - 2024 डाउनलोड करा.
फॉर्म भरा:
फॉर्ममधील सर्व आवश्यक माहिती पूर्ण आणि अचूकपणे भरा.
फॉर्म पाठवा:
भरलेला फॉर्मची सॉफ्ट कॉपी mahotsav.plda@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवा.