विभाग: घनकचरा व्यवस्थापन विभाग
घनकचरा व्यवस्थापन विभाग शहरातील कचरा संकलन, वाहतूक व विल्हेवाट लावण्याचे काम करतो. शहर स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छता व्यवस्थापन सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
प्रमुख कार्ये
• घरगुती व व्यावसायिक कचरा संकलन
• कचरा वाहतूक व प्रक्रिया
• स्वच्छता मोहिमा व जनजागृती
• सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता
| अनु. क्र. | अधिकाऱ्यांचे नाव | पदनाम | संपर्क क्र. |
| १ | श्री. राजेश भागत | उप आयुक्त | ८२७५०३६२०० |
| २ | श्री. गजेंद्र महल्ले | मुख्य स्वच्छता अधिकारी | ९९२३००५६०४ |
संपर्क: 0712-2567035
Email: swm@nmc.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया PPT पहावे.