विभाग: उद्यान विभाग
ईमेल आयडी: dmc-garden.nmcngr@gmail.com
उद्यान विभाग शहरातील सार्वजनिक उद्याने, बागा आणि हिरवळ क्षेत्रांचे देखभाल व विकास करतो. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व सुंदर उद्यान सुविधा उपलब्ध करून देणे हा विभागाचा उद्देश आहे.
| अनु. क्र. | अधिकाऱ्यांचे नाव | पदनाम | संपर्क क्र. |
| १ | श्री गणेश राठोड | महानगर पालिका उपायुक्त | ९८२३१२८२७५ |
| २ | श्री. अमोल चोरपगार | उद्यान अधीक्षक | ९८२३३९१७६२ |
अधिक माहितीसाठी कृपया PPT पहावे.