विभाग : लेखा आणि वित्त विभाग
लेखा आणि वित्त विभाग महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन करतो. बजेट तयार करणे, खर्चाचे नियंत्रण आणि आर्थिक लेखापरीक्षण हे या विभागाचे मुख्य कार्य आहे.
प्रमुख कार्ये
• वार्षिक बजेट तयार करणे
• आर्थिक व्यवहारांचे नियोजन
• महसूल व खर्च व्यवस्थापन
• आर्थिक लेखापरीक्षण व अहवाल
| अनु. क्र | अधिकाऱ्यांचे नाव | पद | संपर्क क्र. |
| १ | श्री. सदाशिव शेळके | मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी | ७७४४८७११०४ |
| २ | श्री. पंडित घुगे | सहाय्यक मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी | ८९८३७०१३१८ |
| ३ | श्री. नरेंद्र बावनकर | लेखा अधिकारी | ९३२५५४३९४१ |
संपर्क: 0712-2567035
Email: finance@nmc.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया PPT पहावे.