Is the height of the idol to be installed more than 4 feet?
स्थापन करण्यात येणाऱ्या मूर्तीची उंची ४ फूट पेक्षा जास्त आहे काय ?
|
|
|
Will the cloth, mat, wood, bamboo, wooden poles used in the tent be made fireproof?
मंडपासाठी वापरण्यात येणारे साहित्य कापड, चटई ,लाकूड, बांबू ,लाकडी खांब हे आग प्रतिरोधक आहेत काय ?
|
|
|
Is there a minimum 9 meter wide path for fire fighting vehicles to reach the pavilion?
मंडपात पोहचण्यास अग्निशमन वाहनाकरिता किमान ९ मीटर रुंदीचा मार्ग उपलब्ध आहे काय ?
|
|
|
Will there be at least 4.50 meters free space around the mandap so that the fire does not spread in the surrounding buildings?
आसपासच्या इमारती मध्ये आग पसरणार नाही याकरिता मंडपाच्या भोवताल किमान ४.५० मीटर मोकळी जागा आहे काय ?
|
|
|
Is there 3 meter wide gates/ways/doors available in opposite directions for safe evacuation of citizens in case of emergency?
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याकरिता परस्पर विरुद्ध दिशेला ३ मीटर रुंदीचे गेट/मार्ग/दरवाजे उपलब्ध आहेत काय ?
|
|
|
Will the members of committee be trained for First-aid, fire fighting equipment and safe evacuation of people in emergency situations?
मंडपात इंधन प्रसादाकरिता स्वयंपाक घर तसेस फटाक्यांचा साथ करण्यात येणार आहे काय ?
|
|
|
Will all types of electrical equipment and wiring be done safely and as per the standards of the Electricity Department?
सर्व प्रकारची विद्युत उपकरणे व तारांची जोडणी हि सुरक्षित तथा विद्युत विभागाच्या मानकाप्रमाणे करण्यात येणार आहे काय ?
|
|
|
Will alternate power arrangements be made available in the form of emergency generators?
आपत्कालीन परिस्थिती जनरेटर च्या स्वरूपात पर्यायी विधुत व्यवस्था उपल उपलब्ध ठेवण्यात येणार आहे काय ?
|
|
|
Will 2 Units of 5 kg fire extinguisher and 200 liter capacity water drum be kept in the mandap for fire fighting?
अग्निशमन करीत २ नग ५ किलो फायर एक्स्टिंगशूर तसेच २०० लिटर क्षमतेचे पाण्याचे ?
|
|
|
Will the workers in the board be trained in first aid use of fire fighting equipment and safe evacuation of people in emergency situations?
मंडळातील कार्यकर्त्यांना प्रथमाचार अग्निशमन साहित्य वापरण्यात तसेच आपत्कालीन परिस्थिती लोकांना सुखरूप बाहेर काढण्याकरिता प्रशिक्षण देण्यात येणार आहे काय ?
|
|
|
2 Units of 5 kg capacity A B C type fire extinguishers and 200 liter capacity water drum will be kept in the pavilion for fire fighting?
अग्निशमन करीत २ नग ५ किलो क्षमतेचे A B C type फायर एक्स्टिंगशूर तसेच २०० लिटर क्षमतेचे पाण्याचे ड्रम मंडपात ठेवण्यात येणार आहे काय ?
|
|
|
Is permission taken for loudspeakers?
लाऊड स्पीकर ची परवानगी घेतली आहे काय ?
|
|
|