विभाग : पर्यावरण विभाग
ई- मेल:- sdehqww@gmail.com
पर्यावरण विभाग शहरातील पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि हरित क्षेत्र वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवितो.
प्रमुख कार्ये
• पर्यावरण संरक्षण उपक्रम
• प्रदूषण नियंत्रण उपाययोजना
• वृक्षारोपण व हरित क्षेत्र विकास
• जनजागृती कार्यक्रम
| अनु क्र. | विभाग प्रमुख | पद | दूरध्वनी क्र. |
| 1 | श्रीमती. श्वेता बॅनर्जी | अधिक्षक अभियंता (सा.आ.अ.) | ९९७००५७६४७ |
संपर्क: 0712-2567035
Email: environment@nmc.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया PPT पहावे.