एन्टीजेन्ट आणि आर.टी.पी.सी.आर चाचणी केन्द्र यादी
अ.क्र.
झोन
हेल्थ सेंटर
पत्ता
१
लक्ष्मीनगर झोन
जयताळा UPHC
नागरी प्राथमिक आरोग्य केन्द्र जयताळा UPHC, हनुमान मंदीर, मनपा शाळेजवळ, जयताळा-३६
RTPCR QC
जेरील लॉन जवळ, लक्ष्मीनगर, नागपूर
२
धरमपेठ झोन
तेलंखेडी UPHC
रामनगर आयुर्वेदीक हॉस्पीटल, कारपोरेशन मैदान, मनपा हिन्दी प्राथमिक शाळेच्या मागे
फुटाळा UPHC
अमरावती रोड, गल्ली नं.०३ मनपा शाळे समोर
हजारीपहाड UPHC
वार्ड नं.६७, लायब्ररी मध्ये
सदर रोग निदान केन्द्र
सदर UPHC कॅनरा बँक समोर
लॉ कॉलेज QC
लॉ कॉलेज चौक, नागपूर
३
हनुमाननगर झोन
हुडकेश्वर UPHC
शिवाजी कॉलनी, नासरे सभागृहाजवळ, हुडकेश्वर
मानेवाडा UPHC
व्हॉलीबॉल मैदान, ओमकारनगर, नागपूर
४
धंतोली झोन
कॉटन मार्केट UPHC
संत्रा मार्केट जवळ, कॉटन मार्केट, नागपूर
बाबुलखेडा UPHC
मानवता हायस्कुल
सेंट्रल रेल्वे कम्युनिटी हॉल, अजनी
सेंट्रल रेल्वे कम्युनिटी हॉल, अजनी, नागपूर
नरेन्द्रनगर QC (रवि भवन)
विर हनुमानमंदीर, उज्वलनगर सो. नागपूर
५
नेहरुनगर झोन
नंदनवन UPHC
नंदनवन दर्शन कॉलनी गजानन मंदीर जवळ
बिडीपेठ UPHC
शिव मंदीर जवळ, त्रिकोणी मैदान, नागपूर
ताजबाग हेल्थ पोसट
बाबा ताजबाग हेल्थ पोस्ट रुब्बी ट्रेनिंग सेंटर
दिघारी हेल्थ पोस्ट
समाज भवन, दिघोरी दहन घाटाजवळ, दिघोरी
राजे रघुजी वाचनालय
राजे रघुजी वाचनालय, आयुर्वेदीक ले-आऊट टेस्टींग सेंटर, नागपूर
६
गांधीबाग झोन
मोमीनपूरा UPHC
डी.एड कॉलेज जवळ, मोमिनपूरा
महाल रोग निदान केन्द्र
दटके रोग निदान केन्द्र, कोतवाली पोलीस चौकी बाजुला, नागपूर
भालदारपूरा UPHC
मनपा अग्निशमन ऑफीसजवळ, गंजीपेठ
दाजी दवाखाना
शहिद चौक, इतवारी, नागपूर
नेताजी दवाखाना
गोळीबार चौक, पटवी मंदिर गल्ली, टिमकी
चकोले दवाखाना
जुना बगडगंज, धावडे मोहल्ला, नागपूर
७
सतरंजीपूरा झोन
शांतीनगर UPHC
मुदलीयार चौक, नागपूर - ०२
मेंहदीबाग UPHC
लिगल सेलिब्रेशन रोड, देवतरे चौक, तुकडोजी हॉल जवळ, मेहंदीबाग रोड, नागपूर
कुंदनलाल गुप्ता नगर हेल्थ पोस्ट
हेल्थ पोस्ट, पंचवटी नगर मैदान, नागपूर
जागनाथ बुधवारी UPHC
टी.बी.हॉस्पीटल जवळ, गोलीबार चौक रोड
८
लकडगंज झोन
पारडी UPHC
सुभाष मंदीर, पारडी महाराणी लक्ष्मीबाई शाळे मागे
डिप्टी सिग्नल
संजय UPHC जवळ, संजयनगर शाळेजवळ, शितलामाता मंदीर चौक
आडवाणी वस्तीगृह
नैवेद्यम हॉल जवळ, कळमना रोड, नागपूर
भरतवाडा UPHC
विजय नगर, भरतवाडा UPHC, नागपूर
९
आशीनगर झोन
शेन्डे नगर UPHC
नागरी प्राथमिक आरोग्य केन्द्र, अर्बन PH सेंटर, शेन्डेनगर, शांती विद्या मंदिर जवळ.
पाचपावली UPHC
लष्करीबाग मराठी प्राथमिक शाळा, आवळे बाबु चौक, नागपूर
बन्दे नवाज नगर
आजाद नगर हेल्थ पोस्ट, ऊर्दु उच्च प्राथमिक शाळा, फारुक नगर, टेका नगर, नागपूर
पाचपावली QC
पोलीस क्वॉटर जवळ, नागपूर
१०
मंगळवारी झोन
गोरेवाडा UPHC
संविधान भवन, गोरेवाडा, नागपूर
झिंगाबाई टाकळी UPHC
मनपा शाळा, झिंगाबाई टाकळी, नागपूर
जरिपटका दवाखाना
जरिपटका, नागपूर
राज नगर QC
पागल खाना जवळ, नॅशनल पायल इंजि.कॉलेज