Skip to Main Content
/
Screen Reader Access
Select theme :
/
/
A+
A
A-
/
मराठी
Menu
Home
About NMC
Institutional Structure
Administrative Structure
NMC Wings
Administrative Wing
Honorable Commissioner & Additional Municipal Commissioner
Deputy Municipal Commissioner
Zonal Officers
Municipal Secretary
Deliberative Wing
Deliberative Wings
Zonal Offices
Laxmi Nagar Zone No. 01
Dharampeth Zone No. 02
VRTM (Hanuman Nagar) Zone No. 03
Dhantoli Zone No. 04
Nehru Nagar Zone No. 05
Gandhi Mahal Zone No. 06
Satranjipura Zone No. 07
Lakadganj Zone No. 08
Ashi Nagar Zone No. 09
Mangalwari Zone No. 10
Departments
General Administration Department
Social Welfare Department
Solid Waste Management
Garden Department
Accounts and Finance Department
Public Health Engineering Department
Electrical Department
Environment Department
Public Work Department
Fire Department
Estate Department
Market Department
Encroachment Department
Cultural And Sports Department
Birth and Death Registration Department
Revenue And Audit Department
Public Relations Department
Health Department (Medicine)
Hot Mix Plant Department
Central Records Department
Transport Department
Law Department
Town Planning Department
Election Department
Department Of Information And Technology
Education Department
Revenue Department
Property Tax
LBT
Skysign & Advertisement Department
Services
Right To Services (RTS)
Property Tax
Pay Your Water Charges
Local Body Tax
RTI
e-Tender
Birth and Death
Building Plan
Hospital Registration
Citizen Disability Form
Grievances
Election 2023
Contact Us
Login
Webportal Login
Employee Corner
User Manual
Geo NMC
माहितीचा
अधिकार
आणि
सार्वजनिक
प्राधिकरणांवरील
आबंधने
(1) (
ख
)
हा
अधिनियम
अधिनियमित
झाल्यापासून
एकशेवीस
दिवसांच्या
आत
अदयावत
करावयाची
माहिती
.
आपली रचना, कार्य व कर्तव्ये यांचा तपशील;
आपले अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये;
निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपध्दती, तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली:
स्वतःची कार्य पार पाडण्यासाठी त्याच्याकडून ठरविण्यात आलेली मानके:
त्याच्याकडे असलेले किंवा त्याच्या नियंत्रणात असलेले किंवा त्याची कार्ये पार पाडण्यासाठी त्याच्या कर्मचारी वर्गाकडून वापरण्यात येणारे नियम, विनियम, सूचना, नियमपुस्तिका आणि अभिलेख;
त्याच्याकडे असलेल्या किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण:
आपले धारण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात, लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील;
आपल्या एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी म्हणून घटित केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तीच्या मिळून बनलेल्या मंडळांचे, परिषंदाचे, समित्यांचे आणि अन्य निकायांचे विवरण; आणि त्या मंडाळांच्या, परिषंदाच्या, समित्यांच्या आणि अन्य निकायांच्या बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे किंवा अशा बैठकीची कार्यवृत्ते जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहेत किंवा कसे याबाबतचे विवरण;
नऊ आपल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची निर्देशिका;
आपल्या प्रत्येक अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक वेतन; तसेच प्राधिरणाच्या विनियांमध्ये तरतूद केल्याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याची पध्दती;
सर्व योजनांचा तपशील, प्रस्तावित खर्च दर्शविणारा, आपल्या प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प आणि संवितरित केलेल्या रकमांचा अहवाल;
अर्थसहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रीत तसेच वाटप केलेल्या रकमा आणि अशा कार्यक्रमांच्या लाभाधिकाऱ्यांचा तपशील;
ज्या व्यक्तींना सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तींचा तपशील;
इलेक्ट्रॉनिक स्वरुपात त्यास उपलब्ध असलेल्या किंवा त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या संबंधातील तपशील;
माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा तपशील, तसेच सार्वजनिक वापरासाठी चालविण्यात येत असलेल्या ग्रंथालयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळांचा तपशील;
जन माहिती अधिकाऱ्यांची नावे, पदनामे आणि इतर तपशील;
विहित करण्यात येईल अशी इतर माहिती: