|
Date of application/applicant And Purpose of Tree Felling |
No of trees proposed to be felled (Heritage and Non Heritage) and location |
Tree Authority Decision after Public Hearing |
Tree Felling Permission as per Hon. High Court Order (Nagpur Bench) of 07.05.2025 in PIL/12/2025 |
Compensatory Plantation done before tree felling as per Hon. High Court (Nagpur Bench) Order of 07.05.2025 in PIL/12/2025 Location and Count |
Plantation Affidavit as per Hon. High Court Order (Nagpur Bench) of 07.05.2025 in PIL /12/2025, placed before Tree Authority |
Trees Felled |
|
दि. 28.08.2025, अर्जदार - विभागीय अधिकारी (दक्षिण) नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर. विषय - मौजा नागपूर येथील रेशीमबाग मैदानात प्रस्तावित असलेल्या विविध विकास कामात अडथळा निर्माण करणाऱ्या विविध प्रजातीच्या एकूण 38 नग (1 हेरिटेज व 37 नॉन हेरिटेज) झाडास कापणी/ प्रत्यारोपण करण्याबाबत. |
Heritage -1, and Non Heritage - 37, |
|
|
|||
|
दि. 22.08.2025, अर्जदार - मा. व्यवस्थाकिय संचालक तथा नियंत्रक अधिकारी, महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाज्योती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा माळा, दीक्षाभुमी रोड, नागपूर. विषय - खसरा नं. 67 (भाग) नगर भुमापन क्र. 1215, मौजा - सिताबर्डी, नागपूर येथील मोकळया जागेवर महाज्योती शासकीय भवन व ट्रेनिंग सेंटर इमारतीच्या प्रस्तावित बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या विविध प्रजातीच्या एकूण 43 नग (1 हेरिटेज व 42 नॉन हेरिटेज) झाडास कापणी/ प्रत्यारोपण करण्याबाबत. |
Heritage -1, and Non Heritage - 42, |
|
. |
|
||
|
दि. 18.11.2025, अर्जदार - कार्यकारी अभियंता, सार्वजनीक बांधकाम विभाग क्र. 1, रेसिडेन्सी रोड, नागपूर. विषय- नागपूर जिल्हा विभागीय कार्यालय सार्वजनीक बांधकाम विभाग क्र. 1, नागपूर परीसरातील जागेवर कार्यालयीन वरिष्ठ/ कनिष्ठ लिपीकांच्या प्रशिक्षण करीता नविन इमारतीच्या प्रस्तावित बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या विविध प्रजातीच्य एकूण 23 नग (2 हेरिटेज व 21 नॉन हेरिटेज) झाडास कापणी/ प्रत्यारोपण करण्याबाबत. |
Heritage -2, and Non Heritage - 21, |
|
|
|||
|
दि. 11.06.2024, अर्जदार - श्री. शेखर पाटील, उपसंचालक, क्रीयुसे तथा सदस्य सचिव, विभागीय क्रिडा संकुल कार्यकारी समिती, नागपूर, विभागीय क्रिडा संकुल कोराडी रोड, मानकापूर, नागपूर. विषय - विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, नागपूर येथील परीसरात नागपूर स्पोर्टस हबच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या विविध प्रजातीच्या झाडास कापणी/ प्रत्यारोपण करण्याबाबत. |
Heritage - 00, and Non Heritage - 23, |
|
|
|||
|
दि. 18.11.2024, अर्जदार - सचिव, 24 MIG FLAT होल्डर्स गृह निर्माण सोसायटी, सहकारी संस्था मर्यादित, काचीपुरा, नागपूर. विषय - प्लॉट नं. 119, 120, 127 & 128, सीटीएस नं. 592, शिट नं. 37, मौजा - लेन्ड्रा, रामदासपेठ, नागपूर येथील नविन प्रस्तावित इमारतीच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या विविध प्रजातीच्या झाडांबाबत. |
Heritage - 1, and Non Heritage - 2, |
|
|
|||
|
दि. 04.12.2024, अर्जदार - अति. कार्यकारी अभियंता (स्था), EHV CCCM S/Division-1, MSETCL प्रथम माळा, प्रशासकीय इमारत, 132 KV सबस्टेशन परिसर, मानकापूर, नागपूर. विषय - खसरा नं. 83/4, मौजा - लेन्ड्रा, शंकर नगर, नागपूर येथील परीसरातील जागेवर प्रस्तावित असलेल्या 132/33 KV मॉड्युलर E- House जी आय एस सबस्टेशन च्या इमारतीच्या प्रस्तावित बांधकामात अडथळा निर्माण करणारी झाडांबाबात |
Heritage - 00, and Non Heritage - 20, |
|
|
|||
|
दि. 11.06.2024, अर्जदार - श्री. शेखर पाटील, उपसंचालक, क्रीयुसे तथा सदस्य सचिव, विभागीय क्रिडा संकुल कार्यकारी समिती, नागपूर, विभागीय क्रिडा संकुल कोराडी रोड, मानकापूर, नागपूर. विषय - विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, नागपूर येथील परीसरात नागपूर स्पोर्टस हबच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या विविध प्रजातीच्या झाडास कापणी/ प्रत्यारोपण करण्याबाबत. |
Heritage - 08, and Non Heritage - 17, |
|
|
|||
|
दि. 10.10.2025, अर्जदार - श्री. प्र. ना. प्रागृत, अधिक्षक अभियंता, म.रा.पा.सु.वि. महामंडळ मर्यादित, नागपूर A1/A2, निवासस्थाने, रविनगर शासकीय वसाहत, तेलंगखेडी रोड, नागपूर. विषय - सिव्हील लाईन्स, नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयाच्या इमारतीचे एकत्रित प्रस्तावित बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या विविध प्रजातीच्या झाडांबाबत. |
Heritage - 15, and Non Heritage - 20, |
|
|
|||
|
अर्जदार-श्री. शिरीर श. दिवटे, रचना कान्स्ट्रक्सन क. प्रा. ली. लोटस ४ था माळा, वेस्ट हायकोर्ट रोड, धरमपेठ, नागपूर विषय-खसरा नं. 93/3, सिटीएस नं. 208, शीट नं. 50, 51 व 53 मौजा-हजारीपहाड, नागपूर येथील जागेवर प्रस्तावित असलेल्या नविन ईमारतीच्या बांधकामात अडथळा निर्माण करणारे वृक्ष. |
Heritage-10, Non Heritage-02 |
|
|
|||
|
अर्जदार- उपविभागीय अभियंता, सा. बा. उपविभाग क्र. १, सिव्हील लाईन्स, नागपूर, विषय-सिव्हिल लाईन्स, नागपूर येथील रविभवन व रामगिरी परिसरात प्रस्तावित विविध नविन ईमारतीच्या बांधकामात अडथळा निर्माण विविध प्रजातीच्या वृक्षाबाबत. |
Heritage-7, Non Heritage-20 |
|
||||
|
अर्जदार-श्रीमती. अरुंधती महाजन, अध्यक्ष भगिनी मंडळ, उत्तर अंबाझरी मार्ग, नागपूर, विषय-उत्तर अंबाझरी मार्ग, नागपूर येथील भगिनी मंडळ परिसरात प्रस्तावित नविन इमारतीच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या पुरातन (हेरीटेज) एक चिचवा वृक्षास कापणी करण्याबाबत. |
Heritage-1 |
|
|
|||
|
अर्जदार-श्रीमती मंजुषा हर्षवर्धन मार्डीकर, स्पंदन हार्ट इंस्टीटयुट, रामदासपेठ, नागपूर, विषय-प्लॉट नं. 4 व 10, ख.क्र. 3/2,4/2,5/2, मौजा परसोडी, मुळीक लेआउट, नागपूर येथील जागेवर प्रस्तावित नविन हॉस्पीटल इमारतीच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांबाबत. |
Heritage 2, Non Heritage 1 |
|
|
|||
|
मे. सुभम मेश्राम, प्लॉट न. बि 1/टी 2, गोविंद गोरखेडे कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर.विषय-प्लॉट नं. 13, दक्षिण अंबाझरी रोड, पिझ्झाहटच्या समोर, लक्ष्मी नगर, नागपूर येथिल प्रस्तावित नविन इमारतीच्या मुख्य व्दारात येणाऱ्या आजन प्रजातीच्या एका हेरिटेज झाडाबाबत. |
Heritage-01 |
|
||||
|
अर्जदार-श्री. सुरेश भाऊरावजी गुडधे, प्लॉट क्र. आर-09, जयताळा, नागपूर, विषय-नगर भुमापन क्र. 638, भूखंड क्र. आर-1, जयताळा, नागपूर येथील इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या एक सागवान प्रजातीच्या झाडाबाबत. |
Heritage-01 |
|
||||
|
अर्जदार-कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १, नागपूर, विषय-डीप्टी सिग्नल ते कावरापेठ किमी ६/०० अंडरपास, शांतीनगर, नागपूर येथील अंडरपास बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या पिंपळ प्रजातीच्या हेरीटेज झाडाच्या प्रत्यारोपण करण्याबाबत. |
Heritage-01 |
|
||||
|
अर्जदार-कार्यकारी अभियंता (बांधकाम), कोन. एस. ई. सी. रेल्वे, वडसा, मुख्य प्रकल्प प्रबंधक, एस. ई. सी. रेल्वे, नागपूर, विषय-इतवारी रेल्वे स्टेशन, नागपूर येथील नवीन रेल्वे ट्रक लाईन टाकण्यात अडथळा निर्माण करणाऱ्या विविध प्रजातीच्या एकूण 64 नग (06 हेरीटेज व 58 नॉन हेरीटेज) झाडास जमिनीपासून कापणी करण्याबाबत. |
- |
|
||||
|
अर्जदार-श्री. जनक पटेल, प्लॉट नं. ८६, क्वेटा कॉलोनी, लकडगंज, नागपूर, विषय-प्लॉट नं. 86, क्वेटा कॉलोनी, लकडगंज, नागपूर येथिल प्रस्तावित नविन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारास अडथळा निर्माण करणाऱ्या अशोका प्रजातीच्या एका हेरिटेज झाडाबाबत. |
- |
|
||||
|
श्री. धनंजया धार्मिक, प्लॉट नं. 42, अंबाझरी ब्लॉक, नागपूर प्लॉट क्र. 42, घर क्र. 54, टीएच/42, अंबाझरी ब्लॉक नागपूर येथील परिसरातील सीवर लाईन दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण करणारी झाडे |
- |
|
||||
|
अर्जदार श्री. प्रभुदास व्यास, प्लॉट नं. ७८ व ७९, क्वेटा कॉलोनी, लकडगंज, नागपूर. विषय-प्लॉट नं. 78 व 79, क्वेटा कॉलोनी, लकडगंज, नागपूर येथिल प्रस्तावित नविन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारास अडथळा निर्माण करणाऱ्या कडुनीम प्रजातीच्या एका हेरिटेज झाडाबाबत. |
- |
|
||||
|
श्री. डॉ. आशिष होले प्लॉट नं. 93, श्यामनगर, नागपूर प्लॉट नं. 93, श्याम नगर नागपूर येथील इमातीच्या बांधकामात अडथळा निर्माण करणारी झाडे |
- |
|
- |
|||
|
कार्यकारी अभियंता, प्रकल्प, म.न.पा. नागपूर ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पातील भूखंड क्र. 4 खामला, नागपूर येथील मोकळ्या भूखंडावरील विकास कामात अडथळा निर्माण करणारी झाडे |
- |
|
||||
|
व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर खसरा क्र ६७ (भाग), न.भू. क्र. १२/५, मौजा-सिताबर्डी, नागपूर येथील महाज्योती प्रशासकीय भवन इमारतीच्या बांधकामत अडथळा निर्माण करणारी झाडे |
- |
|
||||
|
श्री. संजय गुप्ता, हॉटेल अशोका आठरास्ता चौक, नागपूर प्लॉट नं J-7, लक्ष्मी नगर, नागपूर येथील प्रस्तावीत इमारतीच्या बांधकामात अडथळा निर्माण करणारी झाडे |
- |
|
||||
|
विभागीय अधिकारी (पश्चिम), नागपूर सुधार प्रन्यास, विभागीय कार्यालय (पश्चिम), उत्तर अंबाझारी मार्ग, नागपूरत्रिमूर्ती नगर येथील मौजा-भामटी, खसरा क्र.27 (part), 54(P), 53(P), 52(P) येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या 2109.623 चौ.मी. जागेवर विभागीय कार्यालय (पश्चीम) तसेच अभिलेख कक्ष (Record Room) या प्रस्तावित इमारतीच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या विविध प्रजातीच्या झाडांबाबत. |
- |
|
||||
|
मा. कार्यकारी अभियंता (निर्माण), मध्य रेल्वे अजनी, नागपूर, |
- |
|